विवेकानंद व्यख्यानमाला २००९
   
 

विषय व वक्ते

मंगळवार: दिनांक २४ नोव्हेंबर २००९
विषय: गिरणगावातील कीर्तिवंत
संवादक: श्री. प्रमोद पवार
कीर्तिवंत: श्री. दादा गावकर, श्री. विजय कदम, श्री. अच्युत पालव,

 

बुधवारः दिनांक २५ नोव्हेंबर २००९
विषय: संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र
वक्ते: आमदार विनोद तावडे व श्री राजीव खांडेकर

 

गुरुवारः दिनांक २६ नोव्हेंबर २००९
विषय: रिऍलिटी शो - रीत की रिअल
वक्ते: सौ. कांचन अधिकारी

 

शुक्रवारः दिनांक २७ नोव्हेंबर २००९
विषय: सांगा कसं जगायचं?
वक्ते: डॉ. मनोज भाटवडेकर

 

शनिवार: दिनांक २८ नोव्हेंबर २००९
विषय: माझा सांगितीक प्रवास
संगीतकारः श्रीधर फडके
संवादकः श्री. विनायक चव्हाण